अर्थ : सूर्य व त्याच्या भोवती फिरणारे इतर ग्रह.
उदाहरण :
साधारणपणे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमाला तयार झाली.
पर्यायवाची : सूर्यमंडली, सूर्यमाला, सौरमंडळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
The sun with the celestial bodies that revolve around it in its gravitational field.
solar system