अर्थ : सेनेगल देशाचा रहिवाशी.
उदाहरण :
दोन सेनेगली आपापसाता बोलत होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
सिनेगल का निवासी।
दो सिनेगली आपस में कुछ बतिया रहे थे।A native or inhabitant of Senegal.
senegaleseअर्थ : सेनेगल देशाचा किंवा सेनेगल देशाशी संबंधित.
उदाहरण :
सेनेगली संस्कृतीमध्ये बाओबाब वृक्षाला पवित्र मानले जाते.
तो सेनेगली गावांत फिरायला गेला आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Of or relating to or characteristic of Senegal or its people.
Senegalese villages.