अर्थ : एक प्रकारचा आंबा.
उदाहरण :
जमुना सहरोली खात आहे.
पर्यायवाची : सहरोली, सहरोली आंबा, सेहरोली
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoअर्थ : सहरोली आंब्याचे झाड.
उदाहरण :
हे सहरोली मी आता लावले आहेत.
पर्यायवाची : सहरोली, सहरोली आंबा, सेहरोली
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango tree