अर्थ : सैन्याच्या आक्रमणावर होणारा खर्च.
उदाहरण :
सैन्याच्या आक्रमणाच्या खर्चाची चिंता न करता तुम्ही चढाईची तयारी करा.
पर्यायवाची : सेनेच्या आक्रमणाचा खर्च, सेनेच्या चढाईचा खर्च, सैन्याच्या चढाईचा खर्च
अन्य भाषाओं में अनुवाद :