अर्थ : नियंत्रणातात सैलपणा किंवा शिथिलता आणणे.
उदाहरण :
तुम्ही तुमच्या मुलाला इतकी सूट देऊ नका.
पर्यायवाची : ढिले सोडणे, सूट देणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
नियंत्रण में शिथिलता लाना या नरमी अपनाना।
आप अपने लड़के को इतना छूट मत दीजिए।