अर्थ : आपल्या उद्दीष्टपूर्तीसाठी सांगितलेली खोटी सबब.
उदाहरण :
तो आजारी असल्याचा बहाणा करून घरी राहिला
त्याने मैत्रीच्या मिषाने बोलावून विश्वासघात केला.
पर्यायवाची : ढोंग, नाटक, निमित्त, बतावणी, बहाणा, मिष
अन्य भाषाओं में अनुवाद :
A defense of some offensive behavior or some failure to keep a promise etc..
He kept finding excuses to stay.अर्थ : बनावट वेश.
उदाहरण :
त्याने दशावतारात राक्षसाचे सोंग घेतले होते
अन्य भाषाओं में अनुवाद :
Any attire that modifies the appearance in order to conceal the wearer's identity.
disguiseअर्थ : एखाद्याला फसविण्यासाठी धारण केलेले रुप किंवा केले जाणारे काम.
उदाहरण :
तो आजारी असण्याचं नाटक करतोय.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The act of giving a false appearance.
His conformity was only pretending.