अर्थ : भारताच्या आसाम राज्यातील एक शहर.
उदाहरण :
सोणितपुरमध्ये एकेकाळी वाणासुरचे राज्य होते.
पर्यायवाची : सोणितपुर, सोणितपुर शहर, सोणितपूर
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के असम राज्य का एक शहर।
शोणितपुर में कभी वाणासुर का राज्य हुआ करता था।