अर्थ : पिवळ्या रंगाचा जड व मौल्यवान असा धातू.
उदाहरण :
राजाच्या खजिन्यात खूप सोने होते
पर्यायवाची : कनक, कांचन, सुवर्ण, हेम
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक बहुमूल्य पीली धातु जिसके गहने आदि बनते हैं।
आजकल सोने का भाव आसमान छू रहा है।अर्थ : दसर्याच्या दिवशी एकमेकांना वाटण्यात येते ते आपट्याचे पान.
उदाहरण :
ती मुले आम्हाला दसर्याचे सोने द्यायला घरी आली होती.
अन्य भाषाओं में अनुवाद :