अर्थ : सोन्याच्या रंगाचे.
उदाहरण :
तळ्यावर उन्हाची सोनेरी किरणे पडली होती
पर्यायवाची : हेमकट
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्यात सुख समृद्धी आहे असा.
उदाहरण :
मला बालपणीचे ते सोनेरी क्षण नेहमी आठवतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Marked by peace and prosperity.
A golden era.