अर्थ : एखाद्या गोष्टीची सूत्रे दुसर्याकडे देणे.
उदाहरण :
घरातील सर्व व्यवहार त्याने बायकोकडे सोपवले.
पर्यायवाची : टाकणे, ताब्यात देणे, स्वाधीन करणे, हवाली करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिम्मेदारी देना या किसी के जिम्मे करना।
मैं यह काम आपको सौंपता हूँ।