अर्थ : नॅट्रिक अॅसिड व पोट्याश यांच्या मिश्रणाचा एक क्षार.
उदाहरण :
प्रयोगशाळेत सारेमीठ आणले होते.
पर्यायवाची : शोरा, सूर्यक्षार, सोरमीठ
अन्य भाषाओं में अनुवाद :
(KNO3) used especially as a fertilizer and explosive.
niter, nitre, potassium nitrate, saltpeter, saltpetre