सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दहा अधिक सहा.
उदाहरण : सोळा टक्के व्याजावर मी कर्ज घेतले.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
दस और छः।
अर्थ : दहा अधिक सहा मिळून होणारी संख्या.
उदाहरण : सोळातून आठ वजा कर.
दस और छः के योग से प्राप्त अंक।
अर्थ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी सोळावी तारीख.
उदाहरण : ह्या महिन्याच्या सोळाला ईद आहे.
पर्यायवाची : सोळा तारीख, १६ तारीख
इंस्टॉल करें