अर्थ : सुंदर असण्याचा भाव.
उदाहरण :
मेनकेच्या सौंदर्यावर विश्वामित्र मोहित झाला.
पर्यायवाची : लावण्य, सुंदरता, सौन्दर्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
सुंदर होने की अवस्था या भाव।
कश्मीर की सुंदरता देखते ही बनती है।The qualities that give pleasure to the senses.
beauty