अर्थ : ज्या भाग्याच्या योगाने चांगल्या गोष्टी वा घटना घडतात असे चांगलेपणाचे प्रतीक असलेले भाग्य.
उदाहरण :
त्याचे सौभाग्य असे की अपघात होऊनही त्याला काहीच झाले नाही
पर्यायवाची : भाग्य, सद्भाग्य, सुदैव
अन्य भाषाओं में अनुवाद :
ऐसा भाग्य जिसके आधार पर अच्छी बात या घटनाएँ हो या वह भाग्य जो अच्छाई का प्रतीक हो।
यह मेरा सौभाग्य है कि आपके दर्शन हुए।