अर्थ : एखाद्या विशिष्ट विषयावरील वा विशिष्ट लेखकाचा वृत्तपत्रात नियमित येणारा लेख.
उदाहरण :
ते एका वृत्तपत्रात राजकारणावर एक स्तंभ लिहितात.
अर्थ : आधार देण्यासाठी वगैरे उथळ्यावर उभा केलेला वा पुरलेला लाकूड, धातू इत्यादींचा लांब व जाड तुकडा.
उदाहरण :
खांबातून गर्जना करत नर्सिंह प्रगटला.
पर्यायवाची : खांब
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : वृत्तपत्रातील मजकुराची अनेक भागात उभी मांडणी करतात त्यातील प्रत्येक भाग.
उदाहरण :
ह्या प्रकरणावर आज पाच स्तंभांची बातमी छापून आली आहे
पर्यायवाची : रकाना
अन्य भाषाओं में अनुवाद :