अर्थ : एखाद्या मादीच्या शरीरातील दूध निर्माण करणारा भाग.
उदाहरण :
आई आपल्या स्तनांनी बाळाला दूध पाजते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : स्तनाशी संबंधित असलेला.
उदाहरण :
स्तन विकारांकडे स्त्रियांनी व्यवस्थित लक्ष देणे आवश्यक आहे.
पर्यायवाची : स्तनविषयक, स्तनसंबंधी, स्तन्य