सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या गोष्टीच्या चांगल्या गुणांविषयी काढलेले चांगले उद्गार.
उदाहरण : आपली प्रशंसा ऐकून तो सुखावला. गोपाळच्या बहादुरीबद्दल सर्वांनी त्याला शाबासकी दिली.
पर्यायवाची : कौतुक, गुणगान, गोडवा, तारीफ, नवाजणी, नवाजणूक, नवाजस, नवाजी, प्रशंसा, प्रशस्ती, वाखाणणी, वाहवा, शाबासकी
अर्थ : पूजा करताना वाचले जाणारे पुस्तक.
उदाहरण : ह्या पुस्तकात गणेशाची आराधना दिली गेली आहे.
पर्यायवाची : आराधना, धावा, प्रार्थना, वंदना
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह रचना जिसमें किसी की स्तुति, प्रशंसा आदि की गई हो और जो प्रार्थना करते समय पढ़ी जाती हो।
A fixed text used in praying.
इंस्टॉल करें