अर्थ : विशिष्ट स्थानासंबंधीचा.
उदाहरण :
हळूहळू त्या अपहरणाच्या भरमसाट बातम्या स्थानिक आणि राष्ट्रीय वृत्तपत्रांतून येऊ लागल्या.
पर्यायवाची : स्थानीय
अन्य भाषाओं में अनुवाद :
Of or belonging to or characteristic of a particular locality or neighborhood.
Local customs.अर्थ : प्रदेश वा क्षेत्राशी संबंधीत.
उदाहरण :
शाळेत प्रादेशिक खेळाची स्पर्धा आयोजित केली गेली आहे.
योजनेच्या सूचना सर्व क्षेत्रीय अधिकार्यांना देण्यात आलेल्या आहेत.
पर्यायवाची : क्षेत्रीय, प्रादेशिक
अन्य भाषाओं में अनुवाद :
Of or relating to a territory.
The territorial government of the Virgin Islands.