अर्थ : एखादी मूर्ती इत्यादीची प्रतिष्ठापना करणे.
उदाहरण :
ह्या मंदिरात अजून एका नव्या मूर्तीची स्थापना करायची आहे.
पर्यायवाची : प्रतिष्ठापित करणे, स्थापणे, स्थापना करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
स्थापना करना।
इस मंदिर में एक और नई मूर्ति स्थापित करनी है।Set up or lay the groundwork for.
Establish a new department.