अर्थ : अस्तित्वाचा विशिष्ट प्रकार.
उदाहरण :
ही गाडी चांगल्या अवस्थेत आहे
तापामुळे त्याची ही काय अवस्था झाली आहे ती पाहा
अन्य भाषाओं में अनुवाद :
The way something is with respect to its main attributes.
The current state of knowledge.अर्थ : पद, कार्य इत्यादी दृष्टीतून समाजातील व्यक्ती, संस्था ह्यांची वैध अवस्था.
उदाहरण :
एखाद्याची स्थिती त्याच्या कार्याचे प्रतिक असते.
अन्य भाषाओं में अनुवाद :