अर्थ : न वाहणारा किंवा प्रवाहित नसलेला.
उदाहरण :
स्थिर पाण्यात डास जन्म घेतात
पर्यायवाची : अप्रवाही
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : गती नसलेला.
उदाहरण :
गतिहीन वस्तूला बल लावल्यास ती गतिमान होते
पर्यायवाची : गतिहीन
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : हलवण्यास अशक्य असलेला.
उदाहरण :
घर ही स्थिर संपत्ती आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : चंचल नाही असा.
उदाहरण :
राम हा गंभीर स्वभावाचा मुलगा आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्यात तरंग येत नाही असा.
उदाहरण :
श्याम स्थिर पाण्यात दगड फेकत होता.
पर्यायवाची : शांत
अन्य भाषाओं में अनुवाद :
(of a body of water) free from disturbance by heavy waves.
A ribbon of sand between the angry sea and the placid bay.अर्थ : हलवण्यास अशक्य असलेली (संपत्ती).
उदाहरण :
घर ही स्थिर संपत्ती आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :