अर्थ : एखाद्या विद्यापीठाने नेमलेला अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी प्राप्त केलेली व्यक्ती.
उदाहरण :
पदवीधरांनाच ह्या संमेलनात प्रवेश मिळेल.
पर्यायवाची : पदवीधर
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा सर्वांत प्राथमिक स्तर.
पर्यायवाची : पदवी
अन्य भाषाओं में अनुवाद :
An academic degree conferred on someone who has successfully completed undergraduate studies.
baccalaureate, bachelor's degree