अर्थ : मित्रांमध्ये असणारा संबंध.
उदाहरण :
सागर आणि समीर यांची मैत्री फार जुनी आहे.
पर्यायवाची : दोस्ती, मित्रत्व, मैत्र, मैत्रकी, मैत्री, सख्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
दोस्तों या मित्रों में होने वाला पारस्परिक संबंध।
दोस्ती में स्वार्थ का स्थान नहीं होना चाहिए।अर्थ : आपल्यापेक्षा लहान किंवा बरोबरीच्यांबद्दल मनात उमलणारे प्रेम.
उदाहरण :
चाचा नेहरूंना मुलांबद्दल खूपच स्नेह होता.
पर्यायवाची : ममता
अन्य भाषाओं में अनुवाद :
A positive feeling of liking.
He had trouble expressing the affection he felt.