अर्थ : पाणी किंवा इतर द्रव पदार्थ शोषून घेण्यासाठी रबर किंवा सेल्यूलोजचे छिद्रयुक्त उत्पादन.
उदाहरण :
बाजारात निरनिराळ्या प्रकारचे स्पंज मिळतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A porous mass of interlacing fibers that forms the internal skeleton of various marine animals and usable to absorb water or any porous rubber or cellulose product similarly used.
sponge