अर्थ : शंका किंवा संशय नसलेला.
उदाहरण :
कर्माप्रमाणेच फळ मिळते ही असंदिग्ध गोष्ट आहे
पर्यायवाची : असंदिग्ध, निःशंक, निःसंदिग्ध, निःसंदेह, निर्भ्रांत, साफ, स्वच्छ
अन्य भाषाओं में अनुवाद :
Not suspected or believed likely.
Remained unsuspected as the head of the spy ring.अर्थ : जो चांगल्या प्रकारे ऐकू येईल असा.
उदाहरण :
दूरध्वनीवरून स्पष्ट आवाज येत नाही.
पर्यायवाची : व्यवस्थित
अन्य भाषाओं में अनुवाद :