अर्थ : धातूची लवचिक, दबणारी किंवा दाबून किंवा ओढून सोडल्यावर पुनः आपल्या आकारात येणारी वस्तू.
उदाहरण :
तिने पेनाची स्प्रिंग काढून मला दिली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A metal elastic device that returns to its shape or position when pushed or pulled or pressed.
The spring was broken.