अर्थ : अनुभवलेली वा इतर साधनांनी ज्ञात झालेली गोष्ट पुन्हा जाणीवेच्या कक्षेत आणणे.
उदाहरण :
गेल्या भेटीत काय म्हणाला होतात ते तुम्हीच आठवा.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी देखी, सुनी या बीती हुई बात को ध्यान में लाना।
मैं याद नहीं कर पा रहा हूँ कि मैंने आपको पहले कहाँ देखा है।