अर्थ : शहरादींमध्ये असलेले प्रेताचे दहन करण्याचे स्थान.
उदाहरण :
प्रेत स्मशानभूमीत पोहोचल्यावर लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
पर्यायवाची : मसण, मसन, स्मशानभूमी
अन्य भाषाओं में अनुवाद :
शहरों आदि में बना हुआ मुर्दा जलाने का गृह।
लोगों ने उसके शव को लेकर शवदाह गृह की ओर प्रस्थान किया।अर्थ : जिथे प्रेतावर अंत्यसंस्कार करतात ते ठिकाण.
उदाहरण :
गावाबाहेर मळ्याकडे जाणार्या वाटेवर स्मशान आहे.
पर्यायवाची : दहनभूमी, प्रेतभूमी, मसण, मसणवट, मसणवटा, श्मशान, स्मशानभूमी
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह स्थान जहाँ शव की अन्त्येष्टि क्रिया की जाती है।
तान्त्रिक शमशानघाट में साधना कर रहा है।