अर्थ : ज्याला सिद्ध करण्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज भासत नाही असा.
उदाहरण :
केशवचे स्वयंसिद्ध कर्तृत्व पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो होतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
जो किसी तर्क या प्रमाण के बिना आप ही ठीक और सिद्ध हो।
कुछ विद्वानों की बातें स्वयंसिद्ध होती हैं।Evident without proof or argument.
An axiomatic truth.