अर्थ : इतरांच्या आधीन नसण्याची, स्वतंत्र असण्याची अवस्था.
उदाहरण :
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान केले.
पर्यायवाची : स्वतंत्रता, स्वातंत्र्य
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी दूसरे के अधीन नहीं बल्कि स्वयं अपने अधीन या स्वतंत्र होने की अवस्था या भाव।
वह स्वाधीनता की लड़ाई लड़ रहा है।अर्थ : एखाद्या प्रदेशावर असलेली त्या प्रदेशातील लोकांची सत्ता.
उदाहरण :
इंग्रजांविरुद्ध लढून भारतीयांनी स्वराज्य मिळवले
अन्य भाषाओं में अनुवाद :