अर्थ : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, महत्त्वाचे राजकारणी व समाजसुधारक.
उदाहरण :
सावरकर हे भाषाशुद्धी आणि लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते मानले जातात.
पर्यायवाची : विनायक दामोदर सावरकर, सावरकर
अन्य भाषाओं में अनुवाद :
महाराष्ट्र में जन्में एक प्रसिद्ध स्वतंत्रता सेनानी।
विनायक दामोदर सावरकर एक प्रसिद्ध स्वतंत्रता सेनानी होने के साथ ही साथ एक कुशल लेखक, वक्ता और समाजसेवक थे।