अर्थ : एखाद्या गोष्टीत स्वभावतःच मन रमणे.
उदाहरण :
अदितीला गाण्यात खूप रस आहे
पर्यायवाची : आवड असणे, गोडी असणे, रस असणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी विषय, काम आदि के प्रति प्राकृतिक रुझान होना।
मेरी कहानी लेखन के प्रति अभिरुचि है।