सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्याने दिलेली वस्तु स्वीकृत करणे.
उदाहरण : रेखाने मुख्यपाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार ग्रहण केले.
पर्यायवाची : अंगीकार, ग्रहण
अर्थ : आपलासा करण्याची वा मान्यता देण्याची क्रिया.
उदाहरण : शिवाजी महाराजांनी बजाजी निंबाळकरांचा अंगीकार केला.
पर्यायवाची : अंगीकरण, अंगीकार
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
अपनाने या ग्रहण करने की क्रिया।
इंस्टॉल करें