अर्थ : एखाद्या गोष्टीचा स्वीकार करणे.
उदाहरण :
मी हिंदुधर्म स्वीकारला.
पर्यायवाची : अंगीकारणे, अवलंबणे, पत्करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी वस्तु, व्यक्ति आदि को अपना लेना।
उसने हिन्दू धर्म अपना लिया।अर्थ : दुसर्याने देऊ केलेली गोष्ट आपल्या ताब्यात करणे.
उदाहरण :
भाऊबीजेनिमित्त दिलेली भेट बहिणीने आनंदाने घेतली.
पर्यायवाची : घेणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी से या कहीं से कोई वस्तु आदि अपने हाथ में लेना।
उसने अध्यक्ष के हाथों पुरस्कार लिया।अर्थ : एखाद्या गोष्टीबद्दल संमती दाखवणे.
उदाहरण :
तुमची गोष्ट मला मान्य आहे.
पर्यायवाची : कबूल असणे, मान्य असणे, मान्य करणे, राजी असणे, सहमत असणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
सहमत होना।
मैं आपकी बात मानता हूँ।अर्थ : काम इत्यादी करण्याची जबाबदारी घेणे.
उदाहरण :
लग्नाची सगळी जबाबदारी मी घेतली.
पर्यायवाची : ग्रहण करणे, घेणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
काम आदि करने की जिम्मेदारी लेना।
शादी की सारी जिम्मेदारी मैंने ली।अर्थ : परिक्षणासाठी स्वीकार करणे.
उदाहरण :
न्यायालय तुमच्या खोट्या युक्तिवादास स्वीकारणार नाही.
पर्यायवाची : स्वीकार करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
* परीक्षण या प्रमाण के लिए स्वीकार करना।
न्यायालय आपके झूठे तर्कों को नहीं स्वीकारेगा।अर्थ : एखादे पद इत्यादी विभूषित करणे.
उदाहरण :
बर्याच विचारविमर्शानंतर सुरेशने अध्यक्ष पद स्वीकारले.
पर्यायवाची : स्वीकार करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
* किसी पद, भूमिका आदि को स्वीकार लेना।
आपसी विचार-विमर्श के बाद सुरेश ने अध्यक्ष के पद को अपनाया।