सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाईल असे करणे.
उदाहरण : त्या खुर्च्या तेथून हलवू नको.
पर्यायवाची : हलवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
पहले के स्थान से किसी दूसरे स्थान पर करना।
Change place or direction.
अर्थ : स्थान, पद सोडण्यासा विवश करणे.
उदाहरण : व्यवस्थापकाने काही कर्मचार्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकले.
पर्यायवाची : काढणे, हटविणे
अर्थ : काढून टाकण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
उदाहरण : ठेकेदाराने गुंडांकरवी झोपड्या हटविल्या.
पर्यायवाची : हटविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
हटाने का काम दूसरे से कराना।
इंस्टॉल करें