सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दुराग्रह धरण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा.
उदाहरण : तुझ्यासारखा दुराग्रही माणूस मी कधी पाहिला नव्हता
पर्यायवाची : अडेलतट्टू, दुराग्रही, हटवादी, हेकट, हेकेखोर
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
दुराग्रह करने वाला।
Obstinate in your opinions.
अर्थ : हट्ट धरणारा.
उदाहरण : हट्टी मुले कोणत्या गोष्टीकरता अडून बसतील हे सांगता येत नाही
पर्यायवाची : जितखोर, जिद्दी
जो हठ करता हो।
Resistant to guidance or discipline.
इंस्टॉल करें