सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : अतिशय रोड.
उदाहरण : कुस्ती खेळणे हे हडकुळ्या माणसाचे काम नाही
पर्यायवाची : काडीपैलवान, हडकलेला, हडक्या
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जो बहुत ही दुबला पतला हो।
Being very thin.
अर्थ : ज्याचे शरीर बारीक आहे असा.
उदाहरण : आजारामुळे तो खूप कृश झाला.
पर्यायवाची : किडकिडीत, कृश, बारीक, रोड, लुकडा, वाळलेला
शरीर से क्षीण।
Lacking excess flesh.
इंस्टॉल करें