सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या अस्त्र-शस्त्राद्वारे केला जाणारा प्रहार.
उदाहरण : अतिरेक्यांचा हल्ला गावकरी अखेर कुठवर झेलतील.
पर्यायवाची : आक्रमण, हल्ला
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
किसी पर अस्त्र-शस्त्र से किया जाने वाला प्रहार।
अर्थ : आघात करण्यासाठी एखाद्यावर झपटण्याची क्रिया.
उदाहरण : वाघाच्या हल्ल्याने घायाळ झालेल्या माणसांना दवाखान्यात दाखल केले.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
आघात पहुँचाने के लिए किसी पर झपटने की क्रिया।
The act of attacking.
इंस्टॉल करें