सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्यास बोलावण्यासाठी, निरोप किंवा पत्र देण्यासाठी वा शिष्टाईसाठी पाठवलेला मनुष्य.
उदाहरण : श्रीरामाने अंगदाला दूत म्हणून रावणाकडे धाडले. राजाने हरकारे धाडून तेनालीला दरबारात बोलावून घेतले.
पर्यायवाची : दूत, निरोप्या, संदेशवाहक
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह जो कोई विशेष कार्य करने या सँदेशा पहुँचाने के लिए कहीं भेजा जाए।
A person who carries a message.
अर्थ : गुप्त रुपाने चौकशीवर नेमलेला माणूस.
उदाहरण : शत्रू आपल्यावर आक्रमण करण्याच्या तयारीत असल्याची बातमी हेराने दिली.
पर्यायवाची : गुप्तचर, गुप्तहेर, जासूद, टेहळ्या, हेर
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जासूसी करके या गुप्त रूप से किसी बात का पता लगानेवाला।
अर्थ : चपरास (बिल्ला) धारण करणारा.
उदाहरण : चपराशाने कागदपत्रे व्यवस्थित ठेवली.
पर्यायवाची : चपराशी, चपरासी, शिपाई
वह कर्मचारी जो चपरास लगाता हो।
इंस्टॉल करें