अर्थ : एक औषधी फळ.
उदाहरण :
हिरड्याचे जंगली, रंगारी, चांभारी, बाळ, सुरवारी इत्यादी अनेक प्रकार आहेत.
पर्यायवाची : हिरडा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : जवळपास पन्नास ते साठ फूट उंच असलेला एक वृक्ष ज्याचे फळ औषधी असते.
उदाहरण :
हरितकीची साल गडद लालसर रंगाची असते.
पर्यायवाची : हरितकी
अन्य भाषाओं में अनुवाद :
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
tree