अर्थ : हरण करण्याजोगा.
उदाहरण :
हरणीय वस्तू लपवून ठेवा.
पर्यायवाची : हरण करण्याजोगा, हरण्याजोगा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : लुटून नेण्यास योग्य किंवा हरण करण्याजोगा.
उदाहरण :
गाडीतून जाताना हरणीय वस्तू सांभाळून ठेवाव्यात.