सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : नाहीसे होणे.
उदाहरण : पक्षश्रेष्ठींचा निर्णय ऐकताच त्यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा मनातच विरली. त्याच्या चेहर्यावरचे हसू विरले.
पर्यायवाची : पुसणे, विरणे, हरवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
न दिखना।
Become invisible or unnoticeable.
अर्थ : आपली एखादी वस्तू कुठेतरी राहून जाणे अथवा सुटणे.
उदाहरण : माझी पिशवी काल गर्दीत हरवली.
पर्यायवाची : हरवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
अपनी किसी वस्तु का कहीं छूट, रह या निकल जाना।
अर्थ : एखाद्याची इच्छा नसताना एखाद्या वस्तूवरील हक्क जाणे.
उदाहरण : पैशाच्या लोभाने त्याने आपला जीव घालवला.
पर्यायवाची : घालवणे, घालविणे, हरवणे
किसी वस्तु से स्वत्व चला जाना।
इंस्टॉल करें