सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : क्षुद्र मनोवृत्ती असलेली व्यक्ती.
उदाहरण : त्या हलकटांना कुठल्याच प्रसंगाच सोयरसुतक नाही.
अर्थ : असभ्य वर्तन करणारा.
उदाहरण : त्याच्या नादी लागू नकोस,तो एक लुच्चा माणूस आहे.
पर्यायवाची : नीच, पाजी, बदमाश, लफंगा, लबाड, लुच्चा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
असभ्य व्यवहार करने वाला।
Of very poor quality. Flimsy.
अर्थ : क्षुद्र मनोवृत्तीचा.
उदाहरण : त्या हलकट माणसाचे चांगले तोंड फोडले पाहिजे.
अर्थ : अतिशय दुष्ट.
उदाहरण : हरामखोर लोकांपासून जपायला हवे.
पर्यायवाची : हरामखोर
परम दुष्ट या बहुत बड़ा पाजी।
Morally bad in principle or practice.
इंस्टॉल करें