सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : हलणारा वा डोलणारा.
उदाहरण : दोलायमान फांदीवर आम्ही फार काळजीपूर्वक बसलो होतो.
पर्यायवाची : डोलणारा, दोलायमान
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
दोलक की तरह झूलता या हिलता हुआ।
अर्थ : जो झुलत किंवा हलत आहे असा.
उदाहरण : आम्ही झुलत्या पुलावरून नदी पार केली.
पर्यायवाची : झुलणारा, झुलता, हलता
जो झूलता हो।
इंस्टॉल करें