सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : आपल्या जागेवरून मागेपुढे किंवा आजूबाजूस हलणे.
उदाहरण : तो मला जागा देण्यासाठी सरकला.
पर्यायवाची : सरकणे, सरणे, हालणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
अपनी जगह से ज़रा आगे बढ़ना या इधर-उधर होना।
Move very slightly.
अर्थ : आवळून घट्ट केलेला सैल होणे.
उदाहरण : ह्या यंत्राचे सर्व भाग हलत आहेत.
कसाव कम हो जाना या ढीला होना।
Shake or vibrate rapidly and intensively.
इंस्टॉल करें