सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : हलणारा-डोलणारा.
उदाहरण : पाण्याच्या हलण्यामुळे पाण्यावर चंद्राचे पडणारे प्रतिबिंब हलते दिसत होते.
पर्यायवाची : हलता-डुलता
अर्थ : जो झुलत किंवा हलत आहे असा.
उदाहरण : आम्ही झुलत्या पुलावरून नदी पार केली.
पर्यायवाची : झुलणारा, झुलता, हलणारा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जो झूलता हो।
इंस्टॉल करें