सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मैनेएवढा, पंख आणि शेपटीवर काळा रंग असलेला सोनेरी पिवळा पक्षी.
उदाहरण : हरिद्रच्या डोळ्यापासून गेलेली काळी रेषा ठळकपणे दिसते.
पर्यायवाची : कांचन, किवकिवा, चिल्हारा हळदकुडा, पवेश, पिवळा पक्षी, पीलक, हरदुली, हरिद्र, हलदून, हळदकुडा, हळदा, हळदिवो, हळदुनी, हळदुली, हळद्या
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
मधुर स्वर में बोलने वाली पीले रंग की एक चिड़िया।
इंस्टॉल करें