सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : आनंद दाखविण्यासाठी चेहऱ्याची विशिष्ट हालचाल करणे.
उदाहरण : श्यामच्या मस्करीवर सर्वजण हसले.
पर्यायवाची : हास्य करणे
अर्थ : हसण्याची क्रिया.
उदाहरण : आईला बघताच बाळाच्या चेहर्यावर हास्य उमटले
पर्यायवाची : हसू, हास्य
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
हँसने की क्रिया या भाव।
अर्थ : हसल्याने होणारा आवाज.
उदाहरण : त्याचे हसू कानी पडले.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
हँसने से उत्पन्न शब्द।
The sound of laughing.
इंस्टॉल करें