अर्थ : एखाद्याचे हस्ताक्षर किंवा लिहिलेले अक्षर.
उदाहरण :
भारतात काही ठिकाणी बुद्धकालीन हस्तलेख सापडले.
पर्यायवाची : हस्तलिपि, हस्तलिपी
अन्य भाषाओं में अनुवाद :
The activity of writing by hand.
Handwriting can be slow and painful for one with arthritis.अर्थ : हाताने लिहिलेले पुस्तक किंवा दस्तावेज.
उदाहरण :
संग्रहालयात अति प्राचीन हस्तलिखित आहे.
पर्यायवाची : हस्तलिखित
अन्य भाषाओं में अनुवाद :
हाथ से लिखी पुस्तक या दस्तावेज।
संग्रहालय में बहुत प्राचीन पांडु-लिपियाँ हैं।