अर्थ : अपराध्याला जखडून ठेवण्यासाठी त्याच्या हातात अडकवली जाणारी लोखंडाची कडी.
उदाहरण :
पोलिसांनी चोराच्या हातात हातकडी अडकवली.
पर्यायवाची : बेडी, शृंखला, हातकडी, हातबेडी
अन्य भाषाओं में अनुवाद :
लोहे के वे कड़े जो कैदी आदि के हाथ बाँधने के लिए उसे पहनाए जाते हैं।
सिपाही ने चोर के हाथ में हथकड़ी डाल दी।